You are currently viewing कणकवली तालुका पत्रकार समितीची ९ मार्चला सभा….

कणकवली तालुका पत्रकार समितीची ९ मार्चला सभा….

कणकवली

कणकवली तालुका पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा मंगळवार दि.९ मार्च २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा कणकवली मातोश्री मंगल कार्यालय येथे होणार आहे.

त्यावेळी नूतन तालुका कार्यकारिणीची नियुक्ती करावयाची असून त्याकरिता निवड निरीक्षक म्हणून पत्रकार एकनाथ पवार, उज्ज्वल नारकर, संतोष सावंत हे काम पाहणार आहेत. तरी तालुक पत्रकार संघाच्या सर्व सभासदांनी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाने दिलेल्या पत्रानुसार तालुकाध्यक्ष भगवान लोके, सचिव नितीन सावंत, खजिनदार माणिक सावंत व कार्यकारी मंडळाने केले आहे.ही सभा कोविड १९ बाबत सर्व नियम पाळून घेण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =