You are currently viewing जिल्ह्यात आज 10 व्यक्ती अहवाल पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आज 10 व्यक्ती अहवाल पॉजिटीव्ह

सक्रीय रुग्णांची संख्या 172

– जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 138 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 172 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 10 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − ten =