You are currently viewing कुडाळ शहर पुन्हा सॅनिटाईझ करण्यासाठी आज पासून सुरूवात…

कुडाळ शहर पुन्हा सॅनिटाईझ करण्यासाठी आज पासून सुरूवात…

नगराध्यक्षांचा पुढाकार ; लवकरात लवकर १७ ही वॉर्डात मोहीम राबविणार

कुडाळ

कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर कुडाळ शहर सॅनिटाईझ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.ही मोहीम आज पासून सुरू करण्यात आली.मोहिमेला नगराध्यक्ष ओमकार तेली यांच्याप्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यात आली लवकरात-लवकर सर्व सतराही भागात ही मोहीम राबविण्यात येणार आहे,असे यावेळी नगराध्यक्ष तेली यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =