You are currently viewing भाजपा ओरोस मंडळ तालुकाध्यक्षपदी दादा साईल यांची नियुक्ती….

भाजपा ओरोस मंडळ तालुकाध्यक्षपदी दादा साईल यांची नियुक्ती….

कुडाळ

पणदूर गावचे सरपंच तुकाराम उर्फ दादा साईल यांची आज झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मिनी कार्यकारणी मध्ये ओरोस मंडळ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ही निवड जाहीर केली. तर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + eighteen =