You are currently viewing मिती एन्टरटेन्मेंट प्रस्तुत कवितेसाठी कवितेची कार्यशाळा….

मिती एन्टरटेन्मेंट प्रस्तुत कवितेसाठी कवितेची कार्यशाळा….

कविता माझी…

मार्गदर्शक – प्रसिद्ध कवी, गीतकार प्रवीण दवणे आणि गुरू ठाकूर…

दिनांक – १३ आणि १४ मार्च २०२१
वेळ – संध्याकाळी ५ ते ७ (IST)
हि कार्यशाळा ऑनलाईन होत असल्यामुळे जगभरातून कोणीही या कार्यशाळेत सहभागी होऊ शकेल.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक
संपर्क – 9930115759
नाव नोंदणीची अंतिम तारीख – ११ मार्च २०२१

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 12 =