You are currently viewing मा.आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथे सभामंडपाची उभारणी

मा.आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथे सभामंडपाची उभारणी

मा.आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथे सभामंडपाची उभारणी

*वैभव नाईक यांच्या हस्ते झाले लोकार्पण; ग्रामस्थांनी मानले आभार*

कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून चिंदर अपराजवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर तळी येथे सभामंडप बांधण्यात आला असून आज या सभामंडपाचे लोकार्पण वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी वैभव नाईक यांचा सत्कार करत त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख पप्पू परुळेकर, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, सूर्यकांत अपराज, विजय सावंत, मनोज सावंत, नानू सावंत, महेश पांचाळ, सुनीता सावंत, सुचिता अपराज, ममता पांचाळ, मंगल अपराज, शंकर अपराज, अभिमन्यू अपराज, रवींद्र अपराज, आर्य राणे, विश्राम साळकर, सागर अपराज, ज्ञानदेव अपराज, शैलेश अपराज, विहान साळकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा