You are currently viewing रामपुरुष युवा मित्रमंडळाच्या रक्तदान शिबिरात 82 जणांचे रक्तदान

रामपुरुष युवा मित्रमंडळाच्या रक्तदान शिबिरात 82 जणांचे रक्तदान

रामपुरुष युवा मित्रमंडळाच्या रक्तदान शिबिरात 82 जणांचे रक्तदान

101 जणांचा उत्स्फूर्त सहभाग; शिरोडा येथे समाजोपयोगी उपक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

शिरोडा :

रामपुरुष युवा मित्रमंडळाच्या वतीने 2 मे रोजी शिरोडा येथे आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण 101 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला, त्यापैकी 82 सक्रिय रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली.
या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना रक्तपुरवठा होण्यासाठी मोठी मदत होणार असून, रक्तदानाबाबत जनजागृतीही करण्यात आली. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे रामपुरुष युवा मित्रमंडळातर्फे आभार मानण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी आमदार शंकरभाई कांबळी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद सदस्य व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सदस्या योगिता सिद्धेश परब, तंटामुक्ती अध्यक्ष सिद्धेश उर्फ भाई परब, शिरोडा सरपंच लतिका रेडकर, माजी सरपंच मनोज उगवेकर तसेच भाजप पदाधिकारी, सदस्य मयुरेश शिरोडकर, पांडुरंग नाईक, राजन धानजी, प्रथमेश परब, माजी उपसरपंच दत्तगुरु परब, माजी सदस्य कौशिक परब आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत असून, अशा समाजोपयोगी उपक्रमांमुळे युवकांमध्ये सामाजिक जाणीव वाढीस लागते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरू… प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….*

*🎓 संजीवनी प्रशिक्षण संस्था, चिपळूण 🎓*

*(संजीवनी डी.एम.एल.टी. व नर्सिंग कॉलेज)*

*📢 Admission Open 2026–27*

*👉 महाराष्ट्र शासन नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त (Code: 1203)*

*👉 इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, दिल्ली मान्यताप्राप्त*

*🌟 नर्सिंग क्षेत्रात उज्ज्वल करिअरची सुवर्णसंधी!*

*✨ G.N.M. Nursing Course*

*📚 कालावधी: 3 वर्ष*

*✅ 12वी (कोणत्याही शाखेनंतर) प्रवेश उपलब्ध*
*✅ 100%* नोकरीची संधी*

*🏥 उपलब्ध कोर्सेस*

*🔹 GNM Nursing – 3 वर्ष*
*🔹 D.M.L.T. (पॅथॉलॉजी) – 1 वर्ष*
*🔹 AST. N.M. (नर्सिंग) – 2 वर्ष*
*🔹 D.O.T.T. (ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी) – 2 वर्ष*
*🔹 M.P.H.W. (मल्टिपर्पज हेल्थ वर्कर) – 2 वर्ष*
*🔹 रुग्ण सहाय्यक (Patient Assistant) – 1 वर्ष*

*🎯 विशेष वैशिष्ट्ये*

*✔️ 100%* नोकरीची संधी*
*✔️ अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक*
*✔️ अत्याधुनिक प्रॅक्टिकल ट्रेनिंग*
*✔️ हॉस्पिटलशी संलग्न प्रशिक्षण*

*📚 पात्रता*

*👉 8 वी / 10 वी / 12 वी पास किंवा नापास विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र*

*📍 कॅम्पस व पत्ता*

*🏫 वांगडे शॉपिंग सेंटर, दुसरा मजला,
बहाद्दूर शेख नाका, चिपळूण*

*🏫 मंदार कॅम्पस, पेढांबे,
ता. चिपळूण, जि. रत्नागिरी*

🌐 www.sanjeevaniprashikshansanstha.com⁠�

*📞 संपर्क*

📱 7588476381
📱 7218850220
📱 7218850223 / 7276850220

*👉 मर्यादित जागा – आजच प्रवेश निश्चित करा!*

*👉 नर्सिंग क्षेत्रात यशस्वी करिअरची सुरुवात संजीवनीसोबत करा!*

#GNMNursing #NursingAdmission #CareerInNursing #AdmissionOpen2026
#संजीवनी नर्सिंग कॉलेज

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/202701/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा