You are currently viewing राठोड यांच्या राजीनाम्यासाठी महिला भाजपाचे कुडाळात रास्ता रोको…

राठोड यांच्या राजीनाम्यासाठी महिला भाजपाचे कुडाळात रास्ता रोको…

कुडाळ
वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात यावा,त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,या मागणीसाठी कुडाळ भाजपाच्या महिला पदाधिका-यांनी आज येथे रास्ता रोको आंदोलन केले.दरम्यान याबाबत योग्य ती भूमिका घेवून तात्काळ कारवाई करण्यात यावी,अन्यथा पाच हजार महिलांचा भव्य मोर्चा आम्ही काढू,असा इशारा जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांनी यावेळी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा