You are currently viewing वेंगुर्लेत “द्विभुज गणपती”चे वाळूशिल्प ठरले आकर्षक…

वेंगुर्लेत “द्विभुज गणपती”चे वाळूशिल्प ठरले आकर्षक…

वेंगुर्लेत “द्विभुज गणपती”चे वाळूशिल्प ठरले आकर्षक…

वेंगुर्ले

गणेश जयंतीनिमित्त दाभोसवाडा येथील संजू हुले या कलाकाराने बंदर रोड येथील झुलत्या पुलानजीक रेडी येथील द्विभुज गणपतीचे वाळूशिल्प साकारले आहे.

संजू हुले हा कलाकार सण, उत्सव, जयंती या दिवशी विविध वाळू शिल्प साकारत असतात. त्यांच्या कलाकृतीला सर्वांकडून दाद मिळते. आज गणेश जयंती असल्याने हुले यांनी सुंदर असे रेडी येथील द्विभुज गणपतीचे वाळूशिल्प साकारले आहे. हे वाळू शिल्प पाहण्यासाठी नागरिकाकडून गर्दी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 12 =