You are currently viewing परीक्षेच्या अनुषंगाने उद्या 24 रोजी मनाई आदेश जारी

परीक्षेच्या अनुषंगाने उद्या 24 रोजी मनाई आदेश जारी

 परीक्षेच्या अनुषंगाने उद्या 24 रोजी मनाई आदेश जारी

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील SSPM Collegs Of Engineering, Harkul Budruk Nardave Road Tal Kanakavali Dist Sindhudurg या परीक्षा केंद्रावर दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजी परीक्षेचे आयोजन करणेत आलेले असून परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी SSPM Collegs Of Engineering, Harkul Budruk Nardave Road Tal Knakavali Dist Sindhudurg परीक्षा केंद्राचे १०० मीटर परिसरात सकाळी ०७.०० वाजेपासून सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी मनाई आदेश लागू केला आहे.

परीक्षा केंद्रावर परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा येईल असे कृत्य करण्यात येणार नाही. १०० मीटर परिसरातील एस.टी.डी.बुथ, झेरॉक्स, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील.  परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल, सेल्युलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील. हा आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी/पोलीस अधिकारी यांचेबाबत त्यांचे परिक्षासंबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. मात्र त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील. या आदेशाचा जो कोणी उल्लंघन करील तो भारतीय दंड संहिता कलम १८८ मधील तरतुदीनुसार होणाऱ्या शिक्षेस पात्र राहील.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा