कोकणातील जागृत देवस्थान रेडी येथील स्वयंभू द्विभुज श्री देव गणपतीचा ५० वा वाढदिवसनिमित्त सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत ! 🙏
🌹स्वागतोत्सुक 🌹
श्री देव गजानन देवस्थान ट्रस्ट रेडी (नागोळेवाडी) आणि ग्रामस्थ
अध्यक्ष – कृष्णाजी श्रीनिवास कामत
सेक्रेटरी – वासुदेव भीमा जुवेकर
खजिनदार – विनायक सदानंद कांबळी
सदस्य – वामन गणपत कांबळी
सदस्य – सुगंधा सदानंद कांबळी
सदस्य – संदेश सदानंद कांबळी

