You are currently viewing राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

सावंतवाडी

राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेच पूजन करून मानवंदना दिली जाते याही वर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष विजय पवार, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव, संजय साळगावकर, ड्यूमिंग अल्मेडा,लाडू जाधव, लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा