You are currently viewing स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपरिषद तर्फे रविवारी मोती तलावाकाठी स्वच्छता मोहीम

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपरिषद तर्फे रविवारी मोती तलावाकाठी स्वच्छता मोहीम

सावंतवाडी

सावंतवाडी शहरात स्वच्छता संरक्षण २०२१ व माजी व सुंदर अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी नगर परिषदेतर्फे रविवारी दि.सकाळी ७.३०ते ९.३० या कालावधीत मोती तलाव सभोवतालच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी केले

प्रतिक्रिया व्यक्त करा