सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या महिलांचा सन्मान.
सावंतवाडी
रुग्णांसाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टर- सिस्टर शरयू शिवडावकर स्नेहल एकावडे तसेच हॉस्पिटल नेहमी स्वच्छ व साफ ठेवणाऱ्या महिला तसेच महिला रुग्णांचाहि सन्मान सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आला याप्रसंगी रेल्वे अधिकारी मधुकर मातोंडकर वरिष्ठ पर्यवेक्षक व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव लक्ष्मण कदम व आयटी इंजिनियर विनायक जाधव उपस्थित होते.
