You are currently viewing दोडामार्ग-कोलझर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन – बाबुराव धुरी

दोडामार्ग-कोलझर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन – बाबुराव धुरी

गावाचा विकास होण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे…

दोडामार्ग

कोलझर येथील घाट पायऱ्या व कोळंबवाडी बोद्रे बधारा येथे पुलाचे भूमिपूजन जिल्हा पंचायत सदस्या संपदा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान गावाचा विकास करण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य मिळाल्यास गावाचा विकास दूर राहणार नाही,सहकार्याने अनेक विकास कामे केली जातील,असे प्रतिपादन यावेळी तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेप्रसाद गवस, यावेळी कोलझर सरपंच उर्मिला देसाई सर्व शिवसेना कार्यकर्ते व कोलझर ग्रामस्थ उपस्थितीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =