सावंतवाडी शहरात अवकाळी पावसाची हजेरी Post published:फेब्रुवारी 21, 2021 Post category:बातम्या / सावंतवाडी Post comments:0 Comments सावंतवाडी शहरात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली. दुपारपासून मोठ्या प्रमाणात गर्मी होती,मात्र सायंकाळी उशिरा पावसाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान अचानक पाऊस दाखल झाल्याने सगळ्यांचीच धावपळ झाली. Share this:WhatsAppFacebookTwitterLinkedInPrint You Might Also Like ओरोस नाक्यावर गोल्डनमॅनचा खुलेआम मटका ऑक्टोबर 27, 2021 वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावातील अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश नोव्हेंबर 23, 2022 कुमामे येथील राजेंद्र जयवंत घाडीगावकर यांना आमदार वैभव नाईक यांनी दिला आर्थिक मदतीचा हात जुलै 12, 2024 श्यामराव वाचनालयात मातृदिन व कविसंमेलन संपन्न जानेवारी 5, 2024 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ
कुमामे येथील राजेंद्र जयवंत घाडीगावकर यांना आमदार वैभव नाईक यांनी दिला आर्थिक मदतीचा हात जुलै 12, 2024