You are currently viewing सावंतवाडी शहरात अवकाळी पावसाची हजेरी

सावंतवाडी शहरात अवकाळी पावसाची हजेरी

सावंतवाडी
शहरात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली. दुपारपासून मोठ्या प्रमाणात गर्मी होती,मात्र सायंकाळी उशिरा पावसाचे वातावरण निर्माण झाले होते.दरम्यान अचानक पाऊस दाखल झाल्याने सगळ्यांचीच धावपळ झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 − one =