You are currently viewing सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने तुम्ही जे काम करतात त्याला तोड नाही – निर्मला सामंत प्रभावळकर माजी महापौर मुंबई.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने तुम्ही जे काम करतात त्याला तोड नाही – निर्मला सामंत प्रभावळकर माजी महापौर मुंबई.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने तुम्ही जे काम करतात त्याला तोड नाही – निर्मला सामंत प्रभावळकर माजी महापौर मुंबई.

सावंतवाडी

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सेवाभावी कार्याचे नेहमीच प्रतिष्ठित तसेच ज्येष्ठ व्यक्तींकडून कौतुक होत असतं परंतु. परंतु सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याला भाळलेल एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ज्येष्ठ निर्मला सामंत प्रभावळकर माजी महापौर मुंबई यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी सेवाभावी कार्याची तोंड भरून कौतुक केले आहे त्या म्हणतात, “सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान च्या वतीने तुम्ही जे काम करता त्याला तोड नाही. तुमच्या कडे माणुसकी, धैर्य व सामर्थ्य व प्रचंड इच्छाशक्ती आहे समाजासाठी खूप काही करायचे. हे खूप खडतर काम आहे. ते देव तुमच्या हातून करत आहे असे मला वाटते.

बहुतेक करून सर्व लोकांची सामाजिक मानसिकता अशी असते की “ कोणी तरी करेल “
पण ते “ कोणी तरी पेक्षा हे आपण का नाही करावे “ असा जर १० टक्के लोकांनी विचार केला तरी खूप मोठ काम होईल. म्हणून तुम्ही खरच ग्रेट आहात. हे करताना तुम्ही प्रसिद्धी पासून सुद्धा दूर आहात हे विशेष आहे . माझ्या कडून तुम्हाला शुभेच्छा व माझी मदत कशी होईल ते मला कळवा.
धन्यवाद
निर्मला सामंत प्रभावळकर
माजी महापौर मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा