You are currently viewing शारीरिक स्वास्थ्यासह मानसिक स्वास्थ्याला महत्व द्या – अदिती कशाळीकर

शारीरिक स्वास्थ्यासह मानसिक स्वास्थ्याला महत्व द्या – अदिती कशाळीकर

सिंधू मित्रच्या ताण-तणाव उपचार कार्यशाळेत आवाहन…

सिंधुदुर्गनगरी

शारीरिक स्वास्थ्यासह मानसिक स्वास्थालाही तेवढेच महत्त्व दिले गेले पाहिजे, असे मत येथे आयोजित कार्यक्रमात आदिती कशाळीकर यांनी मांडले. सिंधू सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून येथील उपजिल्हा रुग्णालय ताणतणाव आणि कारणे व त्यावरील उपाय या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली, यावेळी त्या बोलत होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 1 =