शिवसेना–भाजप महायुतीचे संतोष साटविलकर; पं स. वराड गणातून माधुरी मसुरकर तर पेंडूर पं. स. गणातून रिया बावकर विजयी
मालवण :
मालवण तालुक्यातील पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना–भाजप महायुतीचे संतोष साटविलकर यांनी विजय मिळवला. पंचायत समिती वराड गणातून भाजप–शिवसेना महायुतीच्या माधुरी मसुरकर तर पेंडूर पंचायत समिती गणातून रिया बावकर विजयी झाल्या.
