राजेश जाधव ९४८ मतांनी विजयी; काँग्रेसचे प्रवीण वरुणकर यांचा पराभव
कणकवली :
कणकवली – तळेरे पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे राजेश जाधव यांनी १,९६० मते मिळवत विजय मिळवला. काँग्रेसचे प्रवीण वरुणकर यांना १०१२ मते मिळाली असून त्यांचा ९४८ मतांनी पराभव झाला.
नोटाला ७८ मते मिळाली. मतमोजणीदरम्यान अटीतटीची लढत झाली, अखेर भाजपने बाजी मारली.
