You are currently viewing मालवण येथे विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी..

मालवण येथे विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी..

आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती

किल्ले सिंधुदुर्ग शिवराजेश्वर मंदिर, मालवण शिवसेना शाखा, वायंगणी, आंबडोस व कांदळगाव याठिकाणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवप्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.शिवसैनिकांकडून जय भवानी जय शिवाजी असा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा