You are currently viewing कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवजयंती उत्साहात साजरी…

कणकवलीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवजयंती उत्साहात साजरी…

कणकवली

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक व शिवाजी नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून “शिवजयंती” मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तर याप्रसंगी १ मिनिटात २०० व्हायरसची नावे घेऊन एक वेगळा विक्रम करणाऱ्या दुर्वांक गावडे याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दिलीप वर्णे,विलास गावकर, इम्रान शैख़ ,अमित केतकर, डॉ.विद्याधर तायशेटे ,अनंत पारकर, संजय मालंडकर ,शिवाजी नगर उत्कर्ष मंडळचे अध्यक्ष राजू वर्णे,सचिन मर्गज, दिलीप हिंदळेकर, अमित केतकर उमेश वाळके.आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =