You are currently viewing कोकण कट्टा सन्मान सोहळा 1 फेब्रुवारी रोजी मुंबईत!

कोकण कट्टा सन्मान सोहळा 1 फेब्रुवारी रोजी मुंबईत!

कोकण कट्टा सन्मान सोहळा 1 फेब्रुवारी रोजी मुंबईत!

कोकण कट्टा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन 1 फेब्रुवारी २०२६, रात्री ८ वाजता मा. दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे करण्यात आले आहे. यावेळी आर्य मेलडीज हा संगीत कार्यक्रम होणार आहे. यावेळी श्री. अप्पा परब (ज्येष्ठ इतिहास अभ्यासक), डॉ. सुवर्णा नेत्राजी पाटील ( संचालिका, बी. के. एल. वालावलकर रुग्णालय चिपळूण),

सौ. छाया चंदकात गाडे (माजी मुख्याध्यापिका पार्ले टिळक), श्री. शेखर धारगळकर (उद्योजक – मुंबई), श्री. हर्षल श. मळेकर (ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्र टाईम्स), दिपन वर्तक (कलाकार ), महेश सावंत (समाजसेवक ), संतोष परब (समाजसेवक ) या कोकणातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे.

कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे, अध्यक्ष – नितीन कुलकर्णी,सचिव – सुनील वनकुंद्रे,खजिनदार – सुजित कदम यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा