You are currently viewing नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धेतील सुवर्णकन्या मनस्या फालेच्या हस्ते फोंडाघाट ग्रामपंचायतमध्ये ध्वजवंदन

नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धेतील सुवर्णकन्या मनस्या फालेच्या हस्ते फोंडाघाट ग्रामपंचायतमध्ये ध्वजवंदन

नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धेतील सुवर्णकन्या मनस्या फालेच्या हस्ते फोंडाघाट ग्रामपंचायतमध्ये ध्वजवंदन

फाेंडाघाट

सध्या जि.प./ प. स. निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने, फोंडाघाट ग्रामपंचायतचे ध्वजवंदन नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या फोंडाघाट ची सुवर्णकन्या मनस्या फाले हिच्या हस्ते ग्रामपंचायत प्रांगणात करण्यात आले. ध्वजवंदनाचा हा गौरव दिल्याबद्दल आनंद होत असून मनस्या हिने ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांचे आभार मानले. यावेळी सरपंच सौ. संजना आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी, मनष्याच्या प्रशिक्षक आर्या भोगले, सुजाता हळदीवे- राणे,वर्षा चोरगे इत्यादी उपस्थित होते…

संदर्भ घेऊन हेडिंग द्या

प्रतिक्रिया व्यक्त करा