You are currently viewing वेतोरे हायस्कूल मधील 10 मुलींना सायकलचे वाटप..

वेतोरे हायस्कूल मधील 10 मुलींना सायकलचे वाटप..

वेंगुर्ले :

आज श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे येथे मा.सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून, मानव साधन विकास संस्था व जनशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने माजी उपसभापती पंचायत समिती तसेच महिला तालुकाध्यक्ष भाजप वेंगुर्ला यांच्या हस्ते वेतोरे हायस्कूल मधील 10 मुलींना सायकल चे वाटप करण्यात आले. सौ दामले मॅडम यांनी सायकलची चावी विद्यार्थ्यांना सुपूर्द करून सायकल वाटप चे उद्घाटन केले. त्यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ स्वाती वालावलकर, सौ पवार, श्री. वगरे, श्री. भोगण आणि श्री.परब उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा