You are currently viewing आमदार मा. वैभवजी नाईक यांचा शुक्रवार दि. १९/०२/२०२१ रोजीचा दौरा …

आमदार मा. वैभवजी नाईक यांचा शुक्रवार दि. १९/०२/२०२१ रोजीचा दौरा …

आमदार मा. वैभवजी नाईक यांचा शुक्रवार दि. १९/०२/२०२१ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे…

१) सकाळी ०९:०० वा. किल्ले मालवण येथे शिवजयंती उत्सवास उपस्थिती.

२) सकाळी ११:०० ते दुपारी १२:०० वा. पर्यंत शिवसेना शाखा मालवण येथे उपस्थिती.

३) दुपारी १२:३० वा. वायंगणी येथे विविध विकास कामांची भूमीपूजने.

४) दुपारी ०१:०० वा. कांदळगाव येथे विविध विकास कामांची भूमीपूजने.

५) दुपारी ०२:०० वा. आंबडोस येथे विविध विकास कामांची भूमीपूजने.

६)दुपारी ०२:३० वा. शिवजयंती निमीत्त वराड येथे उपस्थिती.

७) दुपारी ०३:०० वा. शिवसेना प्रणित हिंद भारतीय जनरल कामगार सेना पुरस्कृत क्रिकेट स्पर्धेस क्रीडा संकुल ओरोस येथे उपस्थित.

८) सायं ०४:०० वा. शिवजयंती निमित्त आकेरी येथे उपस्थिती.

९) रात्री ०७:०० वा. शिवजयंती निमित्त शिवसेना शाखा कणकवली येथे उपस्थिती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 4 =