You are currently viewing कणकवली पंचायत समिती उपसभापती निवडीसाठी 25 फेब्रुवारी रोजी विशेष सभा

कणकवली पंचायत समिती उपसभापती निवडीसाठी 25 फेब्रुवारी रोजी विशेष सभा

सिंधुदुर्गनगरी :

कणकवली पंचायत समितीच्या उपसभापती यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले आहे. रिक्त झालेले सदर पदाची निवडणूक घेण्यासाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 3 वा. विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर निवडणूकीसाठी पिठासन अधिकारी म्हणून तहसिलदार कणकवली यांना प्राधिकृत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + twelve =