You are currently viewing फोंडाघाट वैश्य समाजाचे CEO प्रसाद पावसकर यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन

फोंडाघाट वैश्य समाजाचे CEO प्रसाद पावसकर यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन

फोंडाघाट वैश्य समाजाचे CEO प्रसाद पावसकर यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी अर्पण केली भावपूर्ण श्रद्धांजली

फोंडाघाट

फोंडाघाट वैश्य समाजाचे CEO श्री. प्रसाद पावसकर यांच्या मातोश्रींचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पावसकर कुटुंबावर व वैश्य समाजावर शोककळा पसरली आहे.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री. अजित नाडकर्णी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. प्रसाद पावसकर यांनी आपल्या आईची अत्यंत प्रेमाने, निष्ठेने सेवा केली असून ही बाब मी स्वतः अनुभवली आहे, असे अजित नाडकर्णी यांनी सांगितले.
ईश्वर स्वर्गीय मातोश्रींच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना.

प्रतिक्रिया व्यक्त करा