You are currently viewing विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे विभागात सर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सुचित करण्यात येते की,सन 2021 मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता 10 वी च्या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यर्थ्यानी शाळेकडे प्रस्ताव सादर करण्याचे दिनांक 27 फेब्रुवारी 2021 व शाळानी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याचे दिनांक 15 मार्च 2021 पर्यत  करण्यात आली आहे.अशी माहिती पोपटराव महाजन प्रभारी सचिव राज्य मंडळ ,पुणे यांनी कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 3 =