You are currently viewing एस पी ऑटोहब टाटा शोरूम मध्ये टाटा सिआरा चा आगमन मिरवणूक आणि अनावरण सोहळा

एस पी ऑटोहब टाटा शोरूम मध्ये टाटा सिआरा चा आगमन मिरवणूक आणि अनावरण सोहळा

*एस पी ऑटोहब टाटा शोरूम मध्ये टाटा सिआरा चा आगमन मिरवणूक आणि अनावरण सोहळा*

रत्नागिरी :

लॅांचिंग चे आधीच ग्राहकां कडून कौतुक करण्यात येत असलेल्या अत्यंत प्रतिक्षित *दि लिजेंड टाटा सिएरा* चे आज *शनिवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री भैरी दर्शन मिरवणूक* ची वाजतगाजत सुरुवात एस.पी.ॲाटोहब यांच्या रत्नागिरी येथील शोरुम पासुन होते आहे.

तसेच *रविवार दिनांक 28/12/2025 रोजी एस पी ऑटोहब शोरूममध्ये टाटा सिआरा चे अनावरण होणार असून सकाळी १० वाजले पासून ग्राहकांना सिएरा बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.*
ही कार सेगमेंटमधील अग्रगण्य वैशिष्टये व विविध पेट्रोल, डिझेल, फ्युएल व मॅन्यूअल,डीसीए,एएमटी ट्रान्समिशन पर्यायांसह सादर झाली आहे.
कारमध्ये फ्लश डोअर हॅन्डल, 31.24 HD हरमन इन्फोटेनमेंट व डिजिटल क्लस्टर,प्रीमियम ड्युअल टोन इंटिरियर स्मार्ट स्टीरिंग, सुपर ग्लाइड सस्पेन्शन, होरायझन व्हियू ट्रिपल स्क्रीन इन्फॉटेनमेंट सिस्टिम, न्यू नाईट सेबर बाय एल ई डी बुस्टर हेडलॅम्पस यांसारखी फर्स्ट इन क्लास फिचर्स आहेत. सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, अरगोस फ्लॅटफॉर्म दिले गेले आहेत.
*ग्राहकांनी सदर स्वागत सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन एस.पी.ॲाटोहब तर्फे करण्यात आले आहे*

प्रतिक्रिया व्यक्त करा