You are currently viewing माजगाव-नाला येथे दुचाकी-चारचाकीत अपघात…

माजगाव-नाला येथे दुचाकी-चारचाकीत अपघात…

एक जण जखमी; उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल…

सावंतवाडी

माजगाव-नाला परिसरात कार व दुचाकी यांच्यात अपघात होऊन एक जण जखमी झाला. ही घटना आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली. जखमीला येथील कुटीर रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळ गर्दी झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − eight =