You are currently viewing सावंतवाडीच्या संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत १३३ प्रकरणांना मंजूरी…

सावंतवाडीच्या संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत १३३ प्रकरणांना मंजूरी…

सावंतवाडी

संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत १३३ प्रकरणे मंजूर करण्यात आली. समितीचे अध्यक्ष अशोक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − 1 =