५३ वे सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आजपासून
सावंतवाडी
निरवडे संस्कार नॅशनल स्कूल येथे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ३ आणि ४ डिसेंबर २०२५ रोजी होत आहे.
या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा बुधवारी दिनांक ३ डिसेंबरला सकाळी १० वाजता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
