सिंधुदुर्गात शांततेत मतदानाला सुरवात, दोन तासात सुमारे 13.50 टक्के मतदान
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आज सकाळपासून शांततेत मतदान सुरवात झाली आहे दोन तासात म्हणजे सकाळी 9.30 वाजेपर्यंत 13.37 टक्के मतदान झाले आहे .सर्वात जास्त कणकवली 15.84 तर सर्वात कमी वेंगुर्ला 10.51 टक्के मतदान झाले आहे .सावंतवाडी 12.17 टक्के , मालवण 15.18 टक्के, मतदान झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली,नगरपंचायत आणि मालवण, सावंंतवाडी , वेंगुर्ला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे सकाळी 7.30 वाजल्या पासून मतदानाला सुरवात झाली आहे.
