वेंगुर्ले येथे उद्या लाठीकाठीचे प्रशिक्षण.
वेंगुर्ले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,वेंगुर्लेतर्फे मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी सायं. ६.३० वाजता भटवाडी येथील गणपती मंदिर परिसरात लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सहभागी व्हायचे आहे, त्यांनी नित्यानंद आठलेकर-९४२२४३६७५३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
