You are currently viewing भाजपा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत होणार मत्स्य महोत्सवाचे उदघाटन…

भाजपा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत होणार मत्स्य महोत्सवाचे उदघाटन…

सिंधुआत्मनिर्भर योजनेचे संयोजक अतुल काळसेकर यांची माहिती

सावंतवाडी

सिंधुआत्मनिर्भर योजनेअंतर्गत सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे व गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती सिंधू आत्मनिर्भर मत्स्य महोत्सवाचे संयोजक अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − two =