You are currently viewing बांद्यात रामरथाचे उत्स्फूर्त स्वागत…..

बांद्यात रामरथाचे उत्स्फूर्त स्वागत…..

बांदा

भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली येथून सुरू करण्यात आलेल्या श्रीराम मंदिर निधी संकलन जनजागृती ‘राम रथाचे’ बुधवारी बांदा शहरात श्रीराम भक्तांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी बांदा अभियान प्रमुख राजाराम सावंत, भाजप बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, निलेश सावंत, राजा सावंत, निलेश मोरजकर, सुनील धामापूरकर, संदेश पावसकर, राजेश विरनोडकर, राकेश परब, स्वप्नील पाडगावकर, अंकुश जाधव, आत्माराम गावडे, गुरुदास धारगळकर, प्रवीण देसाई, नवनीत देसाई, मधुकर देसाई, अजित दळवी, निखिल मयेकर, आबाजी सावंत, आबा सावंत-मोर्ये आदी उपस्थित होते.बांदा शहरात रथयात्रा काढण्यात आली. त्यानंतर श्रीराम रथ दोडामार्गच्या दिशेने रवाना झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =