वेंगुर्ले तालुका भाजप महिला मोर्चातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोमवार दिनांक आठ मार्च रोजी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी शाकाहारी व मांसाहारी ( पारंपारिक पदार्थ ) पाककला स्पर्धा तसेच नृत्य स्पर्धा ‘सण’ या संकल्पनेवर घेतली जाणार आहे. सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्मिता दामले व उपाध्यक्ष ऍड. सुषमा प्रमुख खानोलकर यांनी केले आहे.
वेंगुर्ल्यात 8 मार्चला पाककला व नृत्य स्पर्धा
- Post published:फेब्रुवारी 10, 2021
- Post category:इतर / माहिती / वेंगुर्ले
- Post comments:0 Comments
You Might Also Like
जावेद खतीब यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्याकडून आरवली ग्रामवासियांना चतुर्थीची आगळी भेट!
संवाद मीडियाच्या चौथ्या वर्धापन दिनास आमच्या हार्दिक शुभेच्छा! – महालक्ष्मी हॉल – श्री. हेमंत मनोहर शिरसाट
