You are currently viewing गोवा ते नाणिज पायी दिंडीचे ओसरगावात स्वागत

गोवा ते नाणिज पायी दिंडीचे ओसरगावात स्वागत

गोवा ते नाणिज पायी दिंडीचे ओसरगावात स्वागत

गावकऱ्यांकडून वारकऱ्यांना पाण्याचे वाटप

कणकवली

गोवा ते नाणिज पायी दिंडी दहा ऑक्टोबर रोजी गोव्यातून निघाली होती. आज ही दिंडी ओसरगावातील फिजिओथेरपी कॉलेजमध्ये दुपारचे जेवण आटोपून कणकवलीकडे रवाना झाली. या प्रसंगी ओसरगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री. चंद्रहास उर्फ बबली राणे व श्री. अरुण सावंत नेरकर यांनी पायी दिंडी निघालेल्या वारकऱ्यांचे स्वागत करत त्यांना पिण्याच्या पाण्याचे वाटप केले. त्यांच्या या सेवाभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा