You are currently viewing सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीचा निकाल जाहीर

सावंतवाडी नगरपरिषदेच्या आरक्षण सोडतीचा निकाल जाहीर

सावंतवाडी :

सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगरसेवक पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. या नव्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय वातावरणात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकांच्या तयारीला सर्व पक्षांकडून आता वेग येण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या या सोडतीनुसार विभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे –

प्रभाग क्रमांक 1

अ :- नामाप्र महिला

ब :- सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक 2

अ :- नामाप्र महिला

ब :- सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक 3

अ :- सर्वसाधारण महिला

ब :- सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक 4

अ :- सर्वसाधारण महिला

ब :- नामाप्र

प्रभाग क्रमांक 5

अ :- सर्वसाधारण महिला

ब :- सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक 6

अ :- सर्वसाधारण महिला

ब :- सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक 7

अ :- सर्वसाधारण महिला

ब :- सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक 8

अ :- सर्वसाधारण महिला

ब :- नामाप्र

प्रभाग क्रमांक 9

अ :- नामाप्र महिला

ब :- सर्वसाधारण खुला

प्रभाग क्रमांक 10

अ :- सर्वसाधारण महिला

ब :- अनुसूचित जाती

या आरक्षण सोडतीनंतर आगामी नगरपरिषद निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या निवडीसाठी सर्व पक्षांमध्ये चर्चांना आता उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा