You are currently viewing जांभेकर यांचे स्मारक उभारण्यासाठी उर्वरित निधी मिळावा – गणेश जेठे

जांभेकर यांचे स्मारक उभारण्यासाठी उर्वरित निधी मिळावा – गणेश जेठे

पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्रकार संघातर्फे मागणी…

सिंधुदुर्गनगरी

येथे होत असलेल्या बाळशास्त्री जांभेकर स्मारकासाठी आवश्यक असलेला उर्वरित १ कोटी ५० लाखाचा निधी मिळावा. याबाबतचा प्रस्ताव पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील भेटीत सादर केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा