You are currently viewing बांदा-कास एसटीला शेर्ले येथे अपघात…

बांदा-कास एसटीला शेर्ले येथे अपघात…

बांदा

बांदा-कास एसटी बस शेर्ले प्राथमिक शाळेनजीक चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने साईडपट्टीवरून घसरून अपघातग्रस्त झाली. बसमध्ये शाळेचे विद्यार्थी होते. मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
कास, निगुडे, मडुरा शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी बांदा-कास एसटी दररोज सकाळी सोडण्यात येते. शेर्ले प्राथमिक शाळेनजीक वळणाचा अंदाज न आल्याने एसटी गटारात कोसळली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाहीत. मात्र एसटीचे नुकसान झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − fourteen =