पिंपरी –
आचार्य अत्रे सभागृहात नुकताच २७ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड तर्फे शिक्षक आणि विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा सन्मान जनहित कक्ष व कायदा विधी विभागातर्फे करण्यात आला.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या. गजानन ढमाले अध्यक्ष यमुना नगर ज्येष्ठ नागरिक संघ यांचा सन्मान चिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
यमुनानगर निगडी येथील मान्यवरांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे याबद्दल अभिनंदन केले.
