You are currently viewing भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो युवा रन चे  सावंतवाडी येथे आयोजन

भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो युवा रन चे  सावंतवाडी येथे आयोजन

भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो युवा रन चे  सावंतवाडी येथे आयोजन

सावंतवाडी

भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो युवा रन चे आयोजन युवा मोर्चा चे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले.

संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो युवा रन चे आयोजन करण्यात आले होते. नशामुक्तीचा संदेश देणारी व समाजातील सर्व घटकांना एकत्र करणारी ही मॅरेथॉन होती. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम राजे भोसले, राजू राऊळ,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संदिप मेस्त्री,वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष,राजन गिरप, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष सिद्धेश चिंचळकर,जिल्हा सरचिटणीस युवा मोर्चा संतोष पुजारे, कुडाळ युवामोर्चा मंडलअध्यक्ष तन्मय वालावालकर, कणकवली मंडलअध्यक्ष सर्वेश दळवी, कणकवली युवामोर्चा शहर अध्यक्ष सागर राणे जिल्हा बँक संचालक रवींद्र माडगावकर,आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ,सावंतवाडी युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक,आंबोली उवमोर्चा अध्यक्ष निलेश पास्स्ते,बांदा युवा मोर्चा अध्यक्ष सिध्देश कांबळी,वेंगुर्ला मंडळ अध्यक्ष प्रणव वायंगणकर तसेच भारती जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा