राजेश गवस यांची दोडामार्ग तालुका कृषी आत्मा समिती अध्यक्षपदी एकमताने निवड
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील कृषी आत्मा (ATMA – Agricultural Technology Management Agency) समितीच्या अध्यक्षपदी मा. राजेश गवस यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
