रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त इन्सुलीतील १० शाळांमधील १८० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप – नितीन राऊळ यांचा उपक्रम
इन्सुली
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उत्तरदायित्व जपत सामाजिक कार्यकर्ते व मराठा समाज अध्यक्ष श्री. नितीन राऊळ यांच्या पुढाकाराने इन्सुली गावातील १० जिल्हा परिषद शाळांमधील एकूण १८० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर तसेच पौष्टिक खाऊ वाटण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. नितीन राऊळ यांच्यासोबत या कार्यक्रमात सुहास ठाकूर, गौरेश हळदणकर, रामचंद्र पालव, तंटामुक्ती अध्यक्ष वृषाल पोपकर, गजेंद्र कोठावळे, आपा सावंत, अनिकेत मांजरेकर, सौरभ कोठावळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी सर्व शाळांतील शिक्षक, शिक्षक समिती अध्यक्ष तसेच ग्रामस्थही उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवणारा हा उपक्रम समाजातील जबाबदारी जपण्याचा उत्तम आदर्श ठरला.
_________________________
*संवाद मीडिया*
*संपूर्ण कोकणात गेली 21 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा व 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*
*(Affiliated to MUHS, Nashik and Approved by INC,MNC,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये *नर्सिंग* करण्याची सुवर्ण संधी*
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2025-2026*
🔸 *कोर्सचे नांव-*
*(BSc Nursing)* *”बी.एस्सी. नर्सिंग”*
*College Code-09196*
Eligibility- 12th Sci
(PCB) & MH NURSING
CET
• Duration : 4 Years
*(P.B.B.Sc Nursing)”पोस्ट बेसिक बी.एस्सी. नर्सिंग”*
• Eligibility- GNM Pass
• Duration : 2 years
*(GNM)जनरल नर्सिंग मिडवाइफरी*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years
*(ANM)ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी*
• Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*👉OBC,SBC,NT च्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती. (शासन नियमानुसार).*
*? सर्व मुलींना १००% ट्युशन आणि परीक्षा फी माफी.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
*🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.*
*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
*9145623747*
*9420156771*
*7887561247*
*प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712-
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/179702/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

