You are currently viewing नारायण राणे कोकणचे “दबंग नेते”-  देवेंद्र फडणवीस

नारायण राणे कोकणचे “दबंग नेते”-  देवेंद्र फडणवीस

अनेक समस्यांवर मात करून राणेंनी उभारले मेडिकल कॉलेज

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी राणेना अनेक समस्या झेलाव्या लागल्या. तरीही यशस्वीपणे त्यांनी हे महाविद्यालय उभे केले. ते कोकणचे दबंग नेते आहेत, असा उल्लेख राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केला. पडवे येथील राणेंच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + eighteen =