You are currently viewing सावंतवाडीत आयोजित “सायकल रॅली”ला उस्फुर्त प्रतिसाद…

सावंतवाडीत आयोजित “सायकल रॅली”ला उस्फुर्त प्रतिसाद…

नागरिकांसह विद्यार्थ्यांचा सहभाग ; आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी केले उद्घाटन…

सावंतवाडी

येथील पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमा अंतर्गत आज शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी केले. या रॅलीत शहरातील अनेक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =