You are currently viewing सावंतवाडीत उद्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्यउत्सवाचे आयोजन…

सावंतवाडीत उद्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्यउत्सवाचे आयोजन…

सावंतवाडीत उद्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्यउत्सवाचे आयोजन…

सावंतवाडी

येथील बॅ. नाथ पै इंदिरा गांधी येथे उद्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या विज्ञान नाट्योत्सवाचे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

दरम्यान यासाठी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या मित्र मंडळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून त्यामुळे हा महोत्सव दर्जेदार होणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी शुभाष चौगुले , अधिव्याख्याता प्रविण राठोड, विज्ञान पर्यंवेक्षक राजू नेट , सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ पांडुरंग काकतकर आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा